Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

श्रीनगर: हल्ल्यात एक नागरिक ठार, १५ जखमी

Maharashtra Times
Thursday, September 07, 2017 AT 05:23 PM (IST)
दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील वर्दळीच्या जहांगिर चौकामध्ये ग्रेनेडहल्ला केला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला; तर तीन पोलिसांसह १५जण जखमी झाले.
श्रीनगर: हल्ल्यात एक नागरिक ठार, १५ जखमी