Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

Maharashtra Times
Thursday, September 07, 2017 AT 10:24 AM (IST)
खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले. खंडाळ्यात गेट नंबर २९ जवळ संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. डबे घसरून धक्का लागल्याने रुळालगतचे खांबही कोसळले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुंबई-पुणे दरम्यानची वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे.
मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द