Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

विठ्ठल दर्शनासाठी कार्तिकी यात्रेपासून टोकन पद्धत

Maharashtra Times
Thursday, September 07, 2017 AT 07:23 AM (IST)
विठुरायाच्या दर्शनासाठी उन-पाऊस याची तमा न बाळगता ३०-३० तास दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने एक गोड निर्णय घेतला असून आता यापुढे विठुरायाचे दर्शन तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दिले जाणार. या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
विठ्ठल दर्शनासाठी कार्तिकी यात्रेपासून टोकन पद्धत