Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

३१ आठवड्यांचा गर्भ पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 06:28 AM (IST)
बलात्कार पीडित १३ वर्षाच्या मुलीला गर्भपात करण्यास अखेर सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. ही पीडित मुलगी ३१ आठवड्याची गर्भवती आहे. पीडित मुलीचे वय आणि तिला होणारा त्रास याबाबी लक्षात घेऊन तिला गर्भपात करण्यास मंजुरी देत असल्याचे कोर्टाने म्हटले.
३१ आठवड्यांचा गर्भ पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी