Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

श्रीलंकेविरुद्ध भारत अजिंक्य; टी-२० सामनाही जिंकला

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 10:31 AM (IST)
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात अजिंक्य राहिला आहे. एकमेव टी-२० सामना जिंकत भारताने या दौऱ्यात निर्भेळ यश मिळवले. कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांडेच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ७ गडी राखून विजय मिळवला.
श्रीलंकेविरुद्ध भारत अजिंक्य; टी-२० सामनाही जिंकला