Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

जुहू येथे इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 10:01 PM (IST)
जुहू येथील प्रार्थना इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर कूपर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुहू येथे इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू