Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

चीनशी युद्ध झाल्यास पाक फायदा उठवेल: लष्करप्रमुख

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 12:40 PM (IST)
भारताचा भूभाग टप्प्याटप्प्याने गिळंकृत करण्याचे धोरण चीनने आखले असून यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आहे, असे निरीक्षण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी येथे नोंदवले.
चीनशी युद्ध झाल्यास पाक फायदा उठवेल: लष्करप्रमुख