Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गोरक्षकांना आवरा; सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 03:27 AM (IST)
देशभरात गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. हिंसाचार आणि हत्या करणाऱ्या गोरक्षकांविरोधात पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेला रोखण्यासाठी विभागीय अधिकारी नेमण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत.
गोरक्षकांना आवरा; सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले