Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सेल्फीतील 'या' ड्रेसमुळे मिताली ठरली ट्रोलरची लक्ष्य!

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 11:49 AM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा 'ट्रोल'ची शिकार ठरली आहे. मितालीने ट्विटरवर मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर 'बोल्ड अवतार' असा शिक्का लावत मितालीला लक्ष्य करण्यात आलं आहे. दरम्यान, काही चाहत्यांनी मात्र मितालीच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग केली आहे.
सेल्फीतील 'या' ड्रेसमुळे मिताली ठरली ट्रोलरची लक्ष्य!