Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळुरूमध्ये 'हाय अॅलर्ट'

Maharashtra Times
Wednesday, September 06, 2017 AT 01:58 AM (IST)
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्य हादरून गेलं आहे. या हत्येनंतर बंगळुरू पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करत गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली असून बंगळुरूमध्ये हाय अॅलर्ट जारी केला आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळुरूमध्ये 'हाय अॅलर्ट'