Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पंड्या नव्हे; 'हा' आहे परिणीतीचा पार्टनर!

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 02:03 AM (IST)
अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यात सूत जुळणं काही नवं नाही. पतौडी आणि शर्मिला टागोरपासून विराट-अनुष्कापर्यंत ही परंपरा सुरू आहे. अलिकडेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि हार्दिक पंड्या यांच्यातल्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांत रिलेशनशीप सुरू आहे वा नाही हे ती दोघंच जाणोत, पण परिणीतीने या अफवांना थोपवण्यासाठी टि्वटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि आपला पार्टनर नक्की कोण ते सांगितलं.