Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

चर्चच्या लेडीज वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 02:21 AM (IST)
मुंबईतील सर्वात जुनं चर्च असलेल्या सेंट मायकल चर्चच्या महिलांच्या वॉश रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी गंभीर दखल घेतली असून चर्चला पत्र पाठवून त्याबाबतची विचारणा केली आहे.