Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत हत्या

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 12:28 PM (IST)
ज्येष्ठ पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत हत्या