Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 12:58 PM (IST)
अकरा दिवसांसाठी घरी आलेला पाहुणा बाप्पा अनंत चतुर्दशीला त्याच्या घरी जातो. अकरा दिवस तर भाविक त्याच्या रंगात रंगलेले असतातच मात्र याचा कळसाध्याय होतो तो अनंत चतुर्दशीला. पाहुण्या आलेल्या बाप्पाचे स्वागत जेवढ्या जल्लोषात आणि जोषात करायचे तेवढ्याच उत्साहाने त्याला निरोपही द्यायचा हे गणेशभक्तांचे तत्त्व. त्याला निरोप देताना वाईट तर वाटत असते तरीही ते वाईट वाटणे बाजूला ठेवून मुंबापुरी विसर्जनाच्या रंगात रंगून जाते.
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!