Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हवाई सुंदरीने पायलटच्या कानशिलात लगावली

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 02:04 AM (IST)
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका हवाई सुंदरीने पायलटसोबत झालेल्या भांडणात त्याच्या कानशिलात लगावली. इतकंच नाही तर हवाईसुंदरीने पायलटचा मोबाईल ही फोडला. रविवारी रात्री ही घटना घडली.