Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बालविवाह म्हणजे मृगतृष्णा: सुप्रीम कोर्ट

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 05:37 PM (IST)
बालविवाह म्हणजे मॅरेज नव्हे, तर मिराज आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बालविवाहावर मंगळवारी चिंता व्यक्त केली. बालविवाहाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही चिंता व्यक्त केली.
बालविवाह म्हणजे मृगतृष्णा: सुप्रीम कोर्ट