Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

कसारा लोकल पुन्हा विस्कळीत, प्रवासी संतापले!

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 01:33 AM (IST)
चार दिवसाच्या रखडपट्टीनंतर पुन्हा सुरू झालेली कसारा लोकल आज पुन्हा विस्कळीत झाली. आसनगाव-वासिंद दरम्यान रेल्वे रूळालगतची माती घसरल्याने कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे लोकलच्या या लटकंतीचा प्रवाशांना प्रचंड फटका बसला.
कसारा लोकल पुन्हा विस्कळीत, प्रवासी संतापले!