Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप; २२ तासांनी विसर्जन

Maharashtra Times
Tuesday, September 05, 2017 AT 11:18 PM (IST)
लालबागच्या राजाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं.अनंत चतुर्दशीला सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा विसर्जनासाठी मंडपाबाहेर पडला होता.
लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप; २२ तासांनी विसर्जन