Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबईत गणेश विसर्जनाला स्पीकर लावण्याचा मार्ग मोकळा

Maharashtra Times
Monday, September 04, 2017 AT 11:10 AM (IST)
ध्वनिप्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून उद्या, मंगळवारी मुंबईत होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाउडस्पीकर वाजवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत गणेश विसर्जनाला स्पीकर लावण्याचा मार्ग मोकळा