Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'त्या' चार कारणांमुळेच सीतारामन संरक्षणमंत्री

Maharashtra Times
Monday, September 04, 2017 AT 12:49 AM (IST)
सीतारामन मंत्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेच, पण एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याने स्वत: सीतारामन यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सीतारामन यांना संरक्षण मंत्रीपद देण्यामागचे अनेक तर्क-वितर्क लढवले जात असले तरी कमी बोलणे, प्रामाणिकपणा, पंतप्रधानांशी असलेला चांगला संवाद आणि महिला सक्षमीकरण या चार गुणांमुळेच त्यांना ज्युनियर असूनही मोदींनी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविल्याचे सुत्रांनी सांगितले.
'त्या' चार कारणांमुळेच सीतारामन संरक्षणमंत्री