Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

निरोप देतो देवा; गणरायाचे आज भावपूर्ण विसर्जन

Maharashtra Times
Monday, September 04, 2017 AT 07:00 PM (IST)
प्रसादाचा खमंग दरवळ, फुलांची देखणी आरास, धूप-अगरबत्तीचा भारावून टाकणारा वास, आरतीचे मंगल बोल यांनी गेले दहा दिवस वातावरण भारून गेले होते. मात्र, घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले गणपतीबाप्पा आज, मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांच्या घरी परतणार आहेत.
निरोप देतो देवा; गणरायाचे आज भावपूर्ण विसर्जन