Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

प्रॉपर्टी वाद: 'रेमंड'चे सिंघानिया पिता-पुत्र भेटणार

Maharashtra Times
Monday, September 04, 2017 AT 11:54 PM (IST)
रेमंड कंपनीचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात अखेर दिलजमाई होण्याचे संकेत मिळत आहेत. कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेच्या वादावर हे दोघे पिता-पुत्र एकत्र बसून तोडगा काढणार आहेत. न्यायालयाने त्यांना आपआपसात हा वाद मिटविण्याचे आदेश दिल्यानंतर या दोघांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याचं मान्य केलं आहे.