Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

निर्मला सीतारामन नव्या संरक्षणमंत्री; मोदींचं धक्कातंत्र

Maharashtra Times
Sunday, September 03, 2017 AT 04:29 AM (IST)
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याला पुन्हा एकदा पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे. या पदावर संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे राज्यमंत्रीपदी असलेल्या सीतारामन यांना इतके महत्त्वाचे खाते देत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे.
निर्मला सीतारामन नव्या संरक्षणमंत्री; मोदींचं धक्कातंत्र