Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

...त्यामुळं आम्हाला गप्प बसता येत नाही: उद्धव ठाकरे बोलले!

Maharashtra Times
Sunday, September 03, 2017 AT 11:38 PM (IST)
'कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि कोणाला अभय द्यावे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला त्यावर मतप्रदर्शन करायचे नाही. मात्र, मंत्रिमंडळातील फेरबदलाचा हा अंतर्गत प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाशी जोडला असल्यामुळं आम्हाला गप्प बसता येत नाही,' अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर केली आहे.
...त्यामुळं आम्हाला गप्प बसता येत नाही: उद्धव ठाकरे बोलले!