Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राम रहीमला तुरुंगात हवाय हनीप्रीतकडून मसाज

Maharashtra Times
Sunday, September 03, 2017 AT 01:33 AM (IST)
बलात्काराप्रकरणी रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमने तुरुंगात मसाजची मागणी केली आहे. आपल्याला पाठ दुखीचा त्रास असून हनीप्रीत पाठीचा मसाज करत असते. त्यामुळे तिला सहाय्यक म्हणून नेमण्याची विनंती राम रहीमने केली होती. हनीप्रीत ही मानलेली मुलगी असल्याचा दावा राम रहीमकडून याआधी करण्यात आला होता.
राम रहीमला तुरुंगात हवाय हनीप्रीतकडून मसाज