Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मोदी मंत्रिमंडळात नव्यांची 'नऊ'लाई; चौघांना बढती

Maharashtra Times
Sunday, September 03, 2017 AT 01:53 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण १३ जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मोदी मंत्रिमंडळात नव्यांची 'नऊ'लाई; चौघांना बढती