Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

भारताचा लंकेला 'व्हाइट वॉश'; कोहलीने ठोकले तिसावे शतक

Maharashtra Times
Sunday, September 03, 2017 AT 12:56 PM (IST)
कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने मालिकेतील पाचवा आणि शेवटचा वन-डे सामना जिंकत श्रीलंकेला ५-० असा 'व्हाइट वॉश' दिला आहे. विराटने ११६ चेंडूत ११० धावा ठोकत आपले तिसावे शतक पूर्ण केले. या शतकासोबतच विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रीकी पाँटिंगची बरोबरी केली आहे.
भारताचा लंकेला 'व्हाइट वॉश'; कोहलीने ठोकले तिसावे शतक