Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

केंद्रीय मंत्रिमंडळात ९ नवे चेहरे; मित्रपक्षांना स्थान नाही: सूत्र

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 12:13 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नऊ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून शीवप्रताप शुक्ला, अश्विनीकुमार चौबे, वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, गजेंद्रसिंग शेखावत, सत्यपाल सिंह, के. जे. अल्फोन्स यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळात ९ नवे चेहरे; मित्रपक्षांना स्थान नाही: सूत्र