Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गोरखपूर बालमृत्यूः 'हिरो' डॉ. काफील खान यांना अटक

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 12:27 AM (IST)
गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी बालरोगतज्ज्ञ डॉ. काफील खान यांना अटक करण्यात आली आहे. मुलांना वाचवण्यासाठी पदरचे पैसै खर्चून ऑक्सिजन सिलिंडर्स आणल्याचा आव आणून डॉ. काफील खान यांनी स्वतःला 'हिरो' ठरवण्याचा प्रयत्न केला होता.
गोरखपूर बालमृत्यूः 'हिरो' डॉ. काफील खान यांना अटक