Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

केनेथ जस्टर अमेरिकेचे भारतातील राजदूत

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 03:22 PM (IST)
आर्थिक विषयातील सहकारी आणि भारत विषयाचे तज्ज्ञ केनेथ आय. जस्टर हे अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील. त्यांच्या पदाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. जून महिन्यात व्हाइट हाउसने ६२ वर्षांचे जस्टर अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील, असे घोषित केले होते.
केनेथ जस्टर अमेरिकेचे भारतातील राजदूत