Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबई: नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 11:11 AM (IST)
मुसळधार पावसात मंगळवारी वाहून गेलेल्या दहिसर पूर्वेतील प्रतीक घाटाळ (२०) युवकाचा मृतदेह अखेरीस चार दिवसांच्या शोधकार्यानंतर शनिवारी हाती लागला. दहिसर पोलिस, अग्निशमन दल, स्थानिक कार्यकर्ते, नावाडी असे सारेच चार दिवसांपासून एन.एल. कॉम्प्लेक्समधील मोठा नाला, खाडीजवळ शोध घेत होते.
मुंबई: नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला