Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 07:56 PM (IST)
पश्चिम रेल्वेवर आज, रविवार ३ सप्टेंबरला सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक