Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'हायकू'कार कवयित्री शिरीष पै यांचं निधन

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 05:41 AM (IST)
आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'हायकू'कार कवयित्री शिरीष पै यांचं निधन