Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

चिलिचला अमेरिकन ओपनमध्ये पराभवाचा धक्का

Maharashtra Times
Saturday, September 02, 2017 AT 06:44 PM (IST)
माजी विजेत्या मरिच चिलिचला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने आपली आगेकूच कायम राखली.
चिलिचला अमेरिकन ओपनमध्ये पराभवाचा धक्का