Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मंजुळा शेट्ये प्रकरणी आरोपपत्र २० दिवसात

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 04:19 AM (IST)
भायखळा येथील ऑर्थर रोड कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी २० दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तशी माहितीच आज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.
मंजुळा शेट्ये प्रकरणी आरोपपत्र २० दिवसात