Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मोदी मंत्रिमंडळातून दहा मंत्र्यांची उचलबांगडी?

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 05:51 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसरा आणि कदाचित आजवरचा सर्वांत मोठा विस्तार आणि खांदेपालट रविवारी सकाळी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांची उचलबांगडी अपेक्षित असून काही बड्या मंत्र्यांची खाती बदलणार आहेत.
मोदी मंत्रिमंडळातून दहा मंत्र्यांची उचलबांगडी?