Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डावे माझे हिरो; कमल हसनचा 'लेफ्ट टर्न'!

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 09:28 AM (IST)
अभिनेता कमल हसन याने पुन्हा एकदा आपल्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मागील ४० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत आहेत. चित्रपटाद्वारे अनेक रंग (विचार) दाखवले असले तरी त्यात भगवा रंग नक्कीच नाही अशी थेट भूमिका कमल हसनने घेत डावे नेते माझे हिरो असल्याचेही स्पष्ट केले.
डावे माझे हिरो; कमल हसनचा 'लेफ्ट टर्न'!