Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फोटो : शाहरूखने दिला घरच्या बाप्पाला निरोप

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 10:42 AM (IST)
गणेशोत्सव हा सण सर्वसामान्यांना जसा हवा हवासा वाटतो तसा तो सेलिब्रिटींसाठीही खास असतो. मग बॉलिवूडचा किंग खान कसा मागे असेल.बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्याही घरी गणपती बाप्पाचे आगमन होते .
फोटो : शाहरूखने दिला घरच्या बाप्पाला निरोप