Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'प्रश्न विचारले तर पंतप्रधान खासदारांवरच चिडतात'

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 11:17 AM (IST)
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. खासदारांसोबत झालेल्या एका बैठकी दरम्यान आपण मांडलेल्या प्रश्नांवर आणि समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले, असे खळबळजनक वक्तव्य पटोले यांनी एका कार्यक्रमात केले.
'प्रश्न विचारले तर पंतप्रधान खासदारांवरच चिडतात'