Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

श्रीनगर: दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; एक शहीद

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 12:34 PM (IST)
श्रीनगरमधील पंथा चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून सात जण जखमी झाले आहेत. 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
श्रीनगर: दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; एक शहीद