Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी कोर्टाची महापालिकेला नोटीस

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 05:09 AM (IST)
मुंबईतील अतिवृष्टीत वाहून गेलेले बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. येत्या दोन आठवड्यात याप्रकरणी म्हणणं मांडण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने महापालिकेला आज दिले.
डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी कोर्टाची महापालिकेला नोटीस