Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'ब्लू व्हेल'ची मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 05:01 AM (IST)
जगभरातील अनेक तरुण मुलांना थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणाऱ्या 'ब्लू व्हेल' या महाभयंकर गेमच्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या विनाशकारी खेळाचा सापळा रचून तरुणाईच्या जिवाशी खेळणारी व्यक्ती ही १७ वर्षीय तरुणी आहे.