Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी; खातेबदलही होणार?

Maharashtra Times
Friday, September 01, 2017 AT 07:09 AM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता हा केंद्र सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात जनता दल (यु) आणि अण्णाद्रमुकच्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी सत्तेत आल्यानंतर तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी; खातेबदलही होणार?