Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फोटो : 'त्या' रात्री मुंबईकरांनी हार मानली नाही!

Maharashtra Times
Thursday, August 31, 2017 AT 02:52 AM (IST)
मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना २६ जुलै २००५च्या घटनेची आठवण करून दिली असली, तरी तशाच प्रलयकारी दुर्घटनेतून शहर थोडक्यात बचावले असेच म्हणावे लागेल. अंगावर घालायला कपडा नाही की अंथरुण-पांघरुण नाही, अशा अवस्थेत शेकडो मुंबईकरांनी ती रात्र निभावून नेली.
फोटो : 'त्या' रात्री मुंबईकरांनी हार मानली नाही!