Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल; गडकरींकडे रेल्वे मंत्रालय?

Maharashtra Times
Thursday, August 31, 2017 AT 05:56 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शनिवार-रविवारी होऊ घातलेल्या विस्तार आणि खांदेपालटात व्यापक फेरबदल होण्याची शक्यता असून तत्पूर्वी कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी गुरुवारी रात्री मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल; गडकरींकडे रेल्वे मंत्रालय?