Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

तीन दिवस लोकल ठप्प, वासिंदमध्ये रेलरोको

Maharashtra Times
Thursday, August 31, 2017 AT 11:12 PM (IST)
गेल्या तीन दिवसांपासून कल्याण ते कसारा लोकल सेवा ठप्प असल्याने आज प्रवाशांचा उद्रेक झाला. वासिंद येथे संतप्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वे रूळावर उतरून दादर-अमृतसर रेल्वे रोखून धरली. या रेलरोके मुळे कसाऱ्यामार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला. यावेळी प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे प्रशासनाचा निषेधही नोंदविला.
तीन दिवस लोकल ठप्प, वासिंदमध्ये रेलरोको