Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३४वर

Maharashtra Times
Thursday, August 31, 2017 AT 11:03 PM (IST)
भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली असून १५ जण गंभीर जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त होत असल्याने बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांमध्ये २२ पुरुष, १० महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३४वर