Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'ती सध्या काय करते?' या प्रश्नाने भंडावलं!

Maharashtra Times
Saturday, January 07, 2017 AT 12:18 AM (IST)
'ती सध्या काय करते?' या प्रत्येकाच्या मनातील प्रश्नाचा वेध घेणारा सतीश राजवाडेचा बहुचर्चित चित्रपट कालच सर्वत्र झळकला असताना या चित्रपटाने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. 'ती सध्या काय करते?' या टॅगलाइनने गेले काही दिवस जोक्सचा अक्षरश: पाऊस पडत असून राजकारणातील कुरबुरी, प्रेमात झालेला दगाफटका, मैत्रीत पडलेली 'दरार' या सगळ्याचं प्रतिबिंब या जोक्समधून उमटताना दिसत आहे.
'ती सध्या काय करते?' या प्रश्नाने भंडावलं!