Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

नोटाबंदीनंतर काश्मिरातील हिंसाचार ६० टक्क्यांनी घटला

Maharashtra Times
Saturday, January 07, 2017 AT 01:59 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय काश्मीर खोरे तसेच देशाच्या अन्य भागांत घडवल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्धचा सर्वात मोठा 'सर्जिकल स्टाइक' ठरला आहे. या दणक्याने दहशतवाद्यांची आर्थिक नाडीच एकप्रकारे आवळली गेली आहे.
नोटाबंदीनंतर काश्मिरातील हिंसाचार ६० टक्क्यांनी घटला