Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पुण्यात १४ वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता

Maharashtra Times
Saturday, January 07, 2017 AT 03:06 AM (IST)
पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असलेल्या आंबील वडा येथे एक १४ वर्षांचा मुलगा गटाराच्या चेंबरमध्ये पडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश किशोर चांदणे असे या मुलाचे नाव सांगण्यात येत असून अग्निशमन दलाचे जवान गेल्या काही तासांपासून मुलाला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण अद्यापि काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही.
पुण्यात १४ वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता